Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

दोडामार्गमध्ये 8 डिसेंबर रोजी शौर्य संचलन

दोडामार्गमध्ये 8 डिसेंबर रोजी शौर्य संचलन

बजरंग दल दोडामार्गतर्फे आयोजन

दोडामार्ग : शौर्य दिवस व गिता जयंतीनिमित्त साजरा केला जातो. शौर्य दिवसानिमीत्त्त देशभरात ठिकठिकाणी हिंदु तरूणांतार्फे शौर्य संचलन व शोभा यात्रा काढली जाते. याच अनुषंगाने यंदाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शौर्य संचलन बजरंग दलातर्फे दोडामार्ग बाजारपेठ येथे आयोजित करण्यात आले आहे.
संचलननंतर येथील मारुती मंदिरात सर्व बजरंगी आणि सर्व हिंदु तरुणांना आपले क्षेत्रीय संयोजक विवेकजी कुलकर्णी हे आपल्या प्रकर विचारांनी मार्गदर्शन करतील. याचवेळी रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांना सन्मानित करण्यात येईल. संचलनात महाराजांच्या प्रतिमेने सुशोभित रथ- बजरंग दल गणवेश धारी बजरंगी आणि मागे पारंपरिक वेषात सर्व सहभागी तरूण असतील.


विवेकजी कुलकर्णी ( मुंबई क्षेत्र संयोजक बजरंग दल) , विवेक वैद्य ( सिंधुदुर्ग - रत्नागिरी विभाग , आनंद प्रभू ( जिल्हा मंत्री वि. हि. प.) , प्रसाद ठाकुर (बजरंग दल जिल्हा संयोजक ) हे उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. तरी आपण सर्वानी या यात्रे ला यावे, असे आवाहन बजरंग दला मार्फत केले गेले.

ruchira top