Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

कणकवलीत वकील संघटनेचा श्रमदानातून वनराई बंधारा

कणकवलीत वकील संघटनेचा श्रमदानातून वनराई बंधारा

जाणवली येथील रतांबेव्हाळ येथे बांधला बंधारा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या आवाहनाला सर्वच घटकातून उत्स्फूर्त प्रतिसाद

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ संकल्पनेला हातभार
 
कणकवली | प्रतिनिधी :-
कणकवली तालुक्यातील जाणवली येथील रतांबेव्हाळ येथे कणकवली तालुका बार असोसिएशनच्या वतीने ( वकील संघटना) श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. जलसंधारणाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविणे आणि शासनाच्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला हातभार लावणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.

कणकवली तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेश परुळेकर, सचिव अॅड. मिलिंद सावंत आणि खजिनदार अॅड. तुषार परब यांच्यासह संघटनेतील अनेक वकिलांनी या उपक्रमात प्रत्यक्ष श्रमदान केले. सामाजिक बांधिलकी जपत जलसंधारणाच्या कार्यात सहभागी होत वकील वर्गाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

या उपक्रमात अॅड. विलास परब, अॅड. उमेश सावंत, अॅड. एस. बी. दळवी, अॅड. अनिल बर्वे, अॅड. रेखा सावंत (महिला उपाध्यक्ष), अॅड. श्वेता रजपूत, अॅड. प्रकाश पावसकर, अॅड. प्रसन्न सावंत, अॅड. शंकर राणे, अॅड. कौस्तुभ मर्गज, अॅड. संदीप राणे, सिंधुदुर्ग जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. राधिका मुंज, अॅड. प्रतिमा सातोसे, अॅड. ओंकार परुळेकर, अॅड. अथर्व बर्वे, अॅड. मकरंद नातू, अॅड. अग्निवेश तावडे, अॅड. अक्षय कुलकर्णी, अॅड. विष्णू सावंत, अॅड. भरत गावकर यांच्यासह अन्य वकील सहभागी झाले होते.

पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजल पातळी वाढविण्यास हातभार लावणे आणि पाण्याचे महत्त्व नागरिकांना पटवून देणे, यासाठी वनराई बंधारे उपयुक्त ठरतात. या उपक्रमातून जलसंधारणाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सामाजिक कार्यातही वकील संघटना पुढाकार घेऊ शकते, हे या श्रमदानातून अधोरेखित झाले.

ruchira top