Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

नाबार्ड मुख्य महाव्यवस्थापकांसह महाव्यवस्थापकांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची भेट

नाबार्ड मुख्य महाव्यवस्थापकांसह महाव्यवस्थापकांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची भेट

कृषी व ग्रामीण विकासाच्या विविध विषयांवर मंत्रालयात विचारविनिमय

मुंबई : नाबार्डचे (राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक) महाराष्ट्राचे मुख्य महाव्यवस्थापक डॉ. ए. व्ही. भवानी शंकर आणि महाव्यवस्थापक अविनाश सेवलकर यांनी आज मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या दालनात सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान नाबार्ड आणि महाराष्ट्र शासन यांच्यातील सहकार्य तसेच कृषी व ग्रामीण विकासाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

मंत्री नितेश राणे यांनी या भेटीची माहिती आपल्या 'एक्स' (X) या समाजमाध्यम खात्यावरून दिली. नाबार्ड आणि महाराष्ट्र शासन यांच्यातील सहकार्याच्या विविध शक्यता तसेच कृषी व ग्रामीण विकासाशी निगडित विषयांवर यावेळी विचारविनिमय झाल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
कृषी क्षेत्राच्या विकासासोबतच ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन आणि नाबार्ड यांच्यातील समन्वयाला महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीत कृषी व ग्रामीण विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

ruchira top