Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

सावंतवाडी | नरेंद्र डोंगर येथे वन्यजीव सप्ताह चे औचित्य साधून पक्षी निरीक्षण

सावंतवाडी | नरेंद्र डोंगर येथे वन्यजीव सप्ताह चे औचित्य साधून पक्षी निरीक्षण

वाईल्ड कोकण सावंतवाडी या संस्थेच्या वतीने आयोजन..

21 प्रजातींची नोंद..

सावंतवाडी :-
नरेंद्र डोंगर हा जैवविविधतेने समृद्ध असून विविध पक्षी प्रजाती तेथे आढळतात. वाइल्ड कोकण सावंतवाडी या संस्थेच्या वतीने रविवारी दिनांक ११ ऑक्टोबर रोजी वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून पक्षी निरीक्षण हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये 34 पक्षी मित्र सहभागी झाले होते.
सकाळी सात ते साडेनऊ वाजेपर्यंत पक्षी निरीक्षण करण्यात आले. या पक्षी निरीक्षणामध्ये पांढऱ्या पोटाचा समुद्र गरुड, सोनेरी रंगाचा हळद्या, पिवळ्या कंठाची चिमणी (सलीम अलीस स्पॅरो), ब्रॉन्झ ड्रॉन्गो ( कोतवाल ) ॲशी डॉन्गो, येलो ब्रॉड बुलबुल, ब्राऊन चिक फुलवेटा, व्हाईट थ्रॉटेड किंगफिशर, क्रिमसन बॅक सनबर्ड, ग्रे हेडेड बुलबुल, भारद्वाज, लाल गालाचा शिपाई बुलबुल, काळटॉप हळद्या, मलाबार फ्लेम बॅक, हार्ट स्पॉटेड वूडपेकर, ऑरेंज मिनिवेट, स्मॉल मिनीवेट आदी पक्षी दिसले.
यावेळी वाइल्ड कोकण या संस्थेचे अध्यक्ष प्रा.धीरेंद्र होळीकर, उपाध्यक्ष प्रा. सुभाष गोवेकर, सचिव डॉ. गणेश मर्गज. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, निवृत्त वन अधिकारी श्री सुभाष पुराणिक, रवींद्र ओगले, अनंत बडे, नंदन बिरोडकर,रविकांत चिटणीस, सिद्धेश नाईक,ओमकार गावकर,प्रज्ञा गावकर, चैतन्य अडवलकर, वनश्री दोडामार्ग चे अनुराग सिनारी, तुषार देसाई, पक्षीतज्ञ प्रवीण सातोसकर, अश्वेक गवस, सुरज गावडे, ओमकार गावडे, रोहित परब, तन्वी वैद्य, यथार्थ खवणेकर (वनशक्ती), जानकी राऊळ, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, प्रा.अतुल बोंद्रे,नवसो परब, ऋषिकेश सावंत,मनाली पारसेकर,कृपा परब, अथर्व बोंद्रे, श्लोक सावंत आदी उपस्थित होते.

ruchira top