Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

असगणीत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

असगणीत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद



ग्रामस्थ व बचत गटाच्या महिलांचे श्रमदानातून दहा वनराई बंधारे


शानू वालावलककर : अल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळसदृश परिस्थिती व पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन असगणी ग्रामपंचायत व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. गावात एकूण १० वनराई बंधारे बांधण्याचे काम पूर्ण झाले असून, अजून 15 वानराई बांधणायचा संकल्प करण्यात आला आहे.
या उपक्रमात सरपंच सौ. चव्हाण, पंचायत समिती सदस्य दीपक चव्हाण, उपसरपंच देवेंद्र पुजारे, कृषी अधिकारी सावंत, कृषिसेवक जिकमडे मॅडम, ग्रामसेवक श्री. रावले, ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा कासले, सदस्य मनोहर कासले, उमेदच्या सीआरपी अनुराधा चव्हाण, माजी सरपंच पारकर, अरुण परब, रामचंद्र राऊत, यशवंत राऊत, प्रकाश कासले, सुनंदा शेतकरी गटाचे अध्यक्ष जगदीश कासले आणि इतर शेतकरी व बचत गटाच्या महिलांनी व ग्रामस्थानी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवणे, भूजलपातळी वाढविण्यास मदत करणे आणि भविष्यातील पाणीटंचाई कमी करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ग्रामस्थांच्या एकजुटीतून राबविण्यात आलेला हा उपक्रम जलसंधारणासाठी प्रेरणादायी आणि अनुकरणीय ठरत आहे.

ruchira top