Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

बांगीवाडा येथे दुर्गा देवीच्या मूर्तीचे वाजतगाजत आगमन!

बांगीवाडा येथे दुर्गा देवीच्या मूर्तीचे वाजतगाजत आगमन!



मूर्तिकार पार्थ मेस्त्री व मेस्त्री परिवाराचा नवदुर्गा युवा मंडळातर्फे सन्मान


राहुल जाधव | मालवण : मालवण बांगीवाडा येथील श्री नवदुर्गा युवा मंडळाच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त प्रतिष्ठापना करण्यात येणारी दुर्गा देवीची मूर्ती साकारणारे मालवण भरड येथील मूर्तिकार श्री. पार्थ मेस्त्री व मेस्त्री परिवार यांचा नवदुर्गा युवा मंडळाचे अध्यक्ष श्री. मिथुन शिगले यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
मालवण बांगीवाडा येथील श्री नवदुर्गा युवा मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. यंदाच्या नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला दुर्गा देवीच्या मूर्तीचे वाजतगाजत, सहवाद्य मिरवणुकीने बांगीवाड्यात आगमन झाले. मालवण भरड येथून बाजारपेठ मार्गे काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत मंडळाचे कार्यकर्ते व भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले होते.
दुर्गा देवीच्या मूर्तीचे आगमन झाल्याने बांगीवाड्यात नवरात्रोत्सवाचे उत्साही वातावरण निर्माण झाले असून, देवीच्या दर्शनासाठी आणि आगामी धार्मिक कार्यक्रमांसाठी भाविकांमध्ये उत्सुकता आहे.
यावेळी श्री नवदुर्गा युवा मंडळाचे अध्यक्ष मिथुन शिगले यांच्यासह मंडळाचे उपाध्यक्ष,सचिन कासले, सदस्य,सुमित हसोळकर, संकेत हसोळकर, गौरव कांबळी, मेघनाथ कांबळी, सागर वाघेला, भारत जाधव, सुधाकर कासले,सुमेध जाधव, अभय सोनगत, प्रथमेश हरचकर, राहुल हरचकर, भूषण जाधव, सूर्यकांत राजपुरकर, संदीप राजापूरकर, जय राजापूरकर, मिथिल मोर्वेकर आणि महिला मंडळ पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

ruchira top