Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

शिवसेना मालवण तालुका चिटणीस श्री. मकरंद राणे वाढदिवस अभिष्टचिंतन!

शिवसेना मालवण तालुका चिटणीस श्री. मकरंद राणे वाढदिवस अभिष्टचिंतन!


▪️ कर्तृत्व, निष्ठा आणि जनसेवेचा प्रवास

असरोंडी गावच्या मातीशी आणि परिसरातील माणसांशी घट्ट नाते जपत गेली तीन दशके सामाजिक व राजकीय क्षेत्रात निष्ठेने कार्यरत असलेले तसेच एक यशस्वी उद्योजक म्हणूनही नावलौकिक प्राप्त असलेले शिवसेना मालवण तालुका चिटणीस उद्योजक श्री. मकरंद राणे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे साहेब यांच्यासह राणे कुटुंबाशी असलेली निष्ठा आणि कट्टर कार्यकर्ता म्हणून लाभलेली ओळख मकरंद राणे यांनी आपल्या कार्यातून नेहमीच जपली. पदापेक्षा माणसाला आणि राजकारणापेक्षा जनसेवेला महत्त्व देत त्यांनी मित्र परिवारासह जनतेच्या मनात आपले हक्काचे स्थान निर्माण केले आहे.

आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्ष संघटनेत काम करत असताना संघटना मजबूत करण्याबरोबरच समाजातील गरजूंच्या सुख-दुःखात धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून त्यांचा प्रवास कौतुकास्पद आहे. असरोंडी गावचे उपसरपंच म्हणूनही त्यांनी यशस्वी कार्य केले. राजकीय क्षेत्रासोबतच उद्योजक म्हणूनही त्यांनी यश संपादन केले. मेहनत, जिद्द आणि दूरदृष्टी यांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येतो.

आपल्या प्रेमळ स्वभावाने माणसं जोडण्याची, अडचणीच्या काळात मदतीचा हात देण्याची आणि समाजासाठी सदैव तत्पर राहण्याची त्यांची वृत्ती आदर्शवत अशी आहे. कार्यातून अनेकांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान आणि आपुलकीची नाती हीच त्यांच्या जीवन प्रवासाच्या वाटचालीची खरी कमाई आहे. माणुसकी, निष्ठा आणि जनसेवेचा हा प्रवास भविष्यातही असाच अखंड सुरू राहो, हीच मनापासून सदिच्छा.

मकरंद राणे, तुमच्या यशाचा आलेख यशाची शिखरे असाच सर करत राहो. आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी लाभो. भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

▪️ अमित खोत | मालवण

ruchira top