Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

मालवण बंदर जेटी नजीक पार्किंग जागेत मच्छीमार सभासदांना जा ये करणेसाठी मार्ग मिळावा..

मालवण बंदर जेटी नजीक पार्किंग जागेत मच्छीमार सभासदांना जा ये करणेसाठी मार्ग मिळावा..

मालवण मच्छिमार सहकारी संस्था मर्यादित शिष्टमंडळाने वेधले प्रशासनाचे लक्ष

मालवण | प्रतिनिधी :
मालवण बंदर जेटी नजीकच्या पार्किंग जागेत गेट घालून बंद करण्यात आलेले पारंपरिक मार्ग मोकळे करून मिळावेत, या मागणीसाठी 'मालवण मच्छिमार सहकारी संस्था मर्यादित' शिष्टमंडळाने बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.
मालवण मच्छिमार सहकारी संस्था मर्यादित यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, मालवण बंदर जेटी नजीक पार्किंग जागेत मच्छीमार सभासदांना जा ये करणेसाठी मार्ग मिळावा.

मालवण बंदर जेटी येथे वाहनांसाठी पार्किंग ची व्यवस्था केलेली आहे. सदर पार्किंग जागेमध्ये भाजी मार्केट साईडला व हॉटेल सागर किनारा येथे गेट घालून जाण्या येण्याचा मार्ग बंद केलेला आहे. या वाटेमधून पूर्वी मच्छीमार आपल्या मच्छी व इतर सामानाची ने आण हातगाडी व ट्रॉलीवर ने करीत होते. हा मार्ग बंद झाल्याने छोट्या मच्छीमारांना आर्थिक व मानसिक त्रास होत आहे. त्यासाठी आम्ही सभासदांमार्फत आपणास विनंती करतो तरी सदर जागेत चार फुटाचा मार्ग मोकळा करून मिळावा. तसेच कस्टम ऑफिस व पंचायत समिती विश्रांतीगृह या मधील रस्ता हा स्थानिक मच्छीमार सभासदांचा येण्या जाण्याचा वंशपरंपरागत रस्ता आहे. तरी सदरचा रस्ता रहदारीस पूर्ण मोकळा करून मिळावा हि विनंती. असे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी विकी चोपडेकर, सुदेश आचरेकर, दीपक तांडेल, जॉमी ब्रिटो, संतोष शिरगावकर, जॉन्सन ब्रिटन, सिद्धेश मलिये, अनमोल आढाव, सुशांत कोचरेकर, करण कुबल, कासम बांगी, मोसिन शेख, समद मुकादम, फारुख मुकादम, दरवेश आचरेकर, गौरव जोशी, अनिकेत जोशी, अजिंक्य गिरी यांसह अन्य आदी उपस्थित होते.

ruchira top