मालवण : आमदार निलेश राणे यांनी मालवण वायरी लुडबेवाडा येथील आंबा व्यावसायिक श्री. गणेश सदानंद लुडबे यांच्या निवासस्थानी विराजमान 21 दिवसांच्या गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, उपजिल्हा प्रमुख विश्वास गांवकर, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर तसेच श्रीमती प्रतिमा लुडबे, सौं. रविना लुडबे, कु. आकांक्षा लुडबे, ओंकार लुडबे, सिद्धार्थ लुडबे व लुडबे कुटुंबिय उपस्थित होते. 

▪️अमित खोत, मालवण

आमदार निलेश राणे यांनी आंबा व्यावसायिक गणेश सदानंद लुडबे यांच्या निवासस्थानी विराजमान गणपती बाप्पांचे दर्शन घेतले
