Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

पेंडूरचा आरव पाटील कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम

पेंडूरचा आरव पाटील कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम

सातारा येथे होणाऱ्या विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

मालवण | प्रतिनिधी : कुस्तीच्या आखाड्यात ताकद, चपळाई आणि जिद्दीची सांगड घालत न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरचा विद्यार्थी आरव दत्तात्रय पाटील याने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.

आरवने प्रतिस्पर्ध्यांना चितपट करत आपल्या कौशल्याची चमक दाखवली आणि पेंडूर हायस्कूलचा झेंडा जिल्हास्तरावर उंचावला. त्याच्या या शानदार विजयामुळे क्रीडा क्षेत्रात पेंडूरच्या नावाची पुन्हा एकदा दखल घेतली गेली आहे.

या उल्लेखनीय यशाची पुढची पायरी म्हणजे सातारा येथे होणाऱ्या विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी आरवची निवड झाली आहे. त्यामुळे आता संपूर्ण पेंडूरचे लक्ष साताऱ्यातील त्याच्या पुढील कामगिरीकडे लागले आहे.

आरवच्या यशाबद्दल क्रीडा शिक्षिका अर्चना देसाई, मुख्याध्यापक सुरेश कृष्ण तावडे, संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबाराव राणे संस्थेचे सचिव श्री. घन:श्याम राणे, क्रीडा शिक्षिका सर्व संस्था पदाधिकारी व्यवस्थापन समिती, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थ यांनी त्याचे अभिनंदन केले असून, विभागस्तरीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

▪️अमित खोत | मालवण

ruchira top