
मालवण : आमदार निलेश राणे यांनी मालवण वायरी लुडबेवाडा येथील संदीप उर्फ बाबा लुडबे कुटुंबीय यांच्या निवासस्थानी विराजमान गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, उपजिल्हा प्रमुख विश्वास गांवकर, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर तसेच लुडबे कुटुंबातील शैलेश लुडबे, वैभव, मिहीर, समर्थ, चिन्मय, जित, अमृता, नेहा, विद्या लुडबे यांसह शिवसेना शाखा प्रमुख निलेश लुडबे उपस्थित होते.
▪️अमित खोत, मालवण

