Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव अजय शिंदे यांची महाराष्ट्र राज्य संघ व्यवस्थापकपदी निवड!

सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव अजय शिंदे यांची महाराष्ट्र राज्य संघ व्यवस्थापकपदी निवड!

विजयवाडा येथे होणाऱ्या ५१ व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी मान

जिल्ह्यातून आणि क्रीडा वर्तुळातून होतंय अभिनंदनाचा वर्षाव

सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव अजय मधुकर शिंदे यांची महाराष्ट्र राज्य सब-ज्युनिअर बास्केटबॉल मुलांच्या 'संघ व्यवस्थापक' (मॅनेजर) पदी निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय निवडीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे दिनांक २७ सप्टेंबर २०२६ ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ५१ व्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या व्यवस्थापनाची महत्त्वाची जबाबदारी अजय शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

त्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल आणि निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ ,कार्याध्यक्ष विजय मागाडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघ या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

अजय शिंदे यांच्या या निवडीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचा मान राष्ट्रीय पातळीवर उंचावला असून, जिल्हाभरातील क्रीडाप्रेमी, पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे...

ruchira top