Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

झांट्ये हॉस्पिटल मालवण येथे वॉर्ड बॉय, मावशी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व रिसेप्शनिस्ट पदांसाठी भरती

झांट्ये हॉस्पिटल मालवण येथे वॉर्ड बॉय, मावशी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व रिसेप्शनिस्ट पदांसाठी भरती


इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधण्याचे आवाहन

मालवण | प्रतिनिधी : रेवतळे, ता. मालवण येथील झांट्ये हॉस्पिटलमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी वॉक-इन इंटरव्ह्यूची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय, मावशी, स्टाफ नर्स (ANM, GNM, B.Sc. Nursing), लॅब टेक्निशियन आणि रिसेप्शनिस्ट या पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. आरोग्य क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या तसेच संबंधित शैक्षणिक पात्रता व कौशल्य असलेल्या उमेदवारांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी डॉ. शिल्पा झांट्ये यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्कासाठी 9421234760, 8080558616 आणि 9422393929 हे क्रमांक देण्यात आले आहेत. डॉ. शिल्पा झांट्ये 📞 9421234760 | 8080558616 | 9422393929
पत्ता : झांट्ये हॉस्पिटल, रेवतळे, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग.

ruchira top