Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

पत्रकार विकास गावकर यांना मुक्तपीठ सन्मान पुरस्कार २०२६ प्रदान

पत्रकार विकास गावकर यांना मुक्तपीठ सन्मान पुरस्कार २०२६ प्रदान


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

मालवण | प्रतिनिधी: मुंबई येथील मुक्तपीठ सन्मान पुरस्कार २०२६ टीव्ही नाईन मराठीचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी पत्रकार विकास गावकर यांना देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मुंबई येथे नुकतेच या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार, लेखक तुळशीदास भोईटे यांनी लिहिलेल्या 'लोकशाही, संविधान आणि पक्षांतर' या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार तुलसीदास भोईटे मुंबई उच्च न्यायालयांचे निवृत्त न्यायमूर्ती प्रमोद कोदे, अर्थतज्ज्ञ, माजी सल्लागार IMF, नियोजन आयोग, माजी खासदार डॉ. नरेंद्र जाधव, ज्येष्ठ पत्रकार, नाटककार ज्ञानेश महाराव, विचारवंत, लेखक, कवी, कलाकार संजीव खांडेकर, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी, वंचित बहुजन आघाडीचे सिद्धार्थ मोकळे, ऍड.अनिता बाफना, राजेंद्र हुंजे, ऍड जयशेष वाणी, नरेंद्र बंडबे, कबीर नाईकनवरे, रुशाली सारंग, शरयू यादव, राहुल रानाळकर,आदी उपस्थित होते यावेळी सर्वोत्तम राष्ट्रीय अँकर व संपादक डिजिटल साहिल जोशी, सर्वोत्तम राजकीय संपादक प्रिंट.मिडिया यदु जोशी, सर्वोत्तम संपादक टीव्ही व सर्वोत्तम अँकर, स्पेशल शो सरिता कौशिक, सर्वोत्तम रिपोर्टर, पश्चिम महाराष्ट्र रवींद्र कांबळे आणि सर्वोत्तम रिपोर्टर, कोकण विकास गावकर यांच्या सह राज्यातील माध्यम क्षेत्रातील प्रतिभावंतांचा मुक्तपीठ मार्फत सन्मान करण्यात आला.
 मुक्तपीठ सन्मान पुरस्कार – २०२६ 

सर्वोत्तम राष्ट्रीय अँकर व संपादक डिजिटल साहिल जोशी, सर्वोत्तम राजकीय संपादक प्रिंट.मिडिया यदु जोशी, सर्वोत्तम संपादक टीव्ही व सर्वोत्तम अँकर, स्पेशल शो सरिता कौशिक, सर्वोत्तम अँकर विशाल परदेशी, सर्वोत्तम संवेदनशील अँकर प्रियंका लाठी, सर्वोत्तम आऊटपूट विभाग अजय सोनवणे, सर्वोत्तम इनपूट विभाग शिवाजी शिंदे, सर्वोत्तम लढवय्या पत्रकार मंदार गोंजारी, सर्वोत्तम रिपोर्टर बाळासाहेब पाटील, सर्वोत्तम रिपोर्टर, पश्चिम महाराष्ट्र रवींद्र कांबळे, सर्वोत्तम रिपोर्टर, कोकण विकास गावकर, सर्वोत्तम ग्राफिक्स डिझायनर अनिल सारंगले, सर्वोत्तम व्हिडीओ एडिटर प्रशांत वराडकर, सर्वोत्तम व्हिडीओ जर्नलिस्ट प्रवीण पाटील, सर्वोत्तम पीसीआर हेड संजय पिलगर, सर्वोत्तम प्रोडक्शन प्रणाली तळवणेकर, सर्वोत्तम ब्युरो चीफ गजानन उमाटे, सर्वोत्तम रिपोर्टर, मराठवाडा सुमीत पवार, सर्वोत्तम रिपोर्टर, महामुंबई संतोष पाटील, सर्वोत्तम रिपोर्टर, उत्तर महाराष्ट्र निखिल रोकडे या राज्यातील माध्यम क्षेत्रातील प्रतिभावंतांचा मुक्तपीठ मार्फत सन्मान करण्यात आला. आणि मुक्तपीठ टीमच्या अपेक्षा सकपाळ, रोहिणी ठोंबरे, सुश्रुषा जाधव, गौरव साळी यांचा मुक्तपीठ टीम सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले.

ruchira top