Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

मच्छीमारांसाठी मोठी बातमी; २० ते २२ हजार रुपये अनुदान देण्याचे सरकारचे नियोजन: मंत्री नितेश राणे

मच्छीमारांसाठी मोठी बातमी; २० ते २२ हजार रुपये अनुदान देण्याचे सरकारचे नियोजन: मंत्री नितेश राणे

आंध्र प्रदेशच्या धर्तीवर मच्छिमारांना मासेमारी बंदी काळात मिळणार आर्थिक आधार

मुंबई :
मासेमारी बंदीच्या कालावधीत आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या राज्यातील गरजू मच्छिमार बांधवांसाठी राज्य सरकारकडून एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेण्यात येणार आहे. आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही मासेमारी बंद काळात मच्छिमारांना थेट २० ते २२ हजार रुपयांचे आर्थिक अनुदान देण्याचे नियोजन असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी जाहीर केले आहे.

एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. आंध्र प्रदेशमध्ये गरजू किंवा विशिष्ट समाजातील मच्छिमारांना प्रत्येकी २० हजार रुपये देण्याची योजना राबवली जाते, याच धर्तीवर महाराष्ट्र सरकार तयारी करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वर्षातील काही महिने मासेमारी बंदीचा काळ असल्यामुळे मच्छिमारांच्या हातात कोणतीही कमाई किंवा रोजगार राहत नाही. हंगाम कधी सुरू होईल आणि पुन्हा मासेमारी कधी सुरू होईल, याची प्रतीक्षा करत त्यांना घरीच थांबावे लागते. या हालाकीच्या आणि संकटकाळात मच्छिमार कुटुंबांना आधार देण्यासाठी शासनाकडून गरजू मच्छिमारांना २० ते २२ हजार रुपये देण्याचे नियोजन करण्यात येत असून, यामुळे किनारपट्टीवरील हजारो मच्छिमारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ruchira top