Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

शिक्षिका सौ. वंदना शितोळे यांचा शिक्षक दिन निमित्त

शिक्षिका सौ. वंदना शितोळे यांचा शिक्षक दिन निमित्त

इनरव्हील क्लब वेंगुर्ले तर्फे सन्मान

वेंगुर्ला :
शिक्षक दिनाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लातर्फे शिक्षिका सौ. वंदना शितोळे यांचा त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
शिक्षक हे समाजाचे मार्गदर्शक असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात त्यांचे मोलाचे योगदान असते. शिक्षकांच्या कार्याचा सन्मान व्हावा, या उद्देशाने इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लातर्फे हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सौ. वंदना शितोळे यांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला क्लब अध्यक्ष सौ. ज्योती देसाई, उपाध्यक्ष सौ. सई चव्हाण, ट्रेझरर सौ. वृंदा गवंडळकर, ई.सी. मेंबर सौ. अफशान कौरी आणि सौ.रसिका मठकर उपस्थित होत्या. इनरव्हील क्लबच्या या उपक्रमातून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

ruchira top