Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

नगरसेवक मंदार ओरसकर यांचे तत्पर कार्य

नगरसेवक मंदार ओरसकर यांचे तत्पर कार्य


प्रभागातील वीज खांबावर वाढलेल्या वेली झाडी हटवून वीजवाहिन्या केल्या मोकळ्या


मालवण :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरातील प्रभाग क्रमांक ८-ब, गवंडीवाडा परिसरातील वीज खांबांवर मोठ्या प्रमाणात वाढलेल्या वेली व झाडीमुळे वीजवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होत होते. तसेच यामुळे वीजपुरवठ्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन प्रभागातील नगरसेवक मंदार ओरसकर यांच्यासह बबन वाघ व सहकाऱ्यांनी पुढाकार घेत वीज खांबांवरील वाढलेल्या वेली-झाडी काढून वीजवाहिन्या मोकळ्या केल्या.
गणेशोत्सव काळात नागरिकांची वर्दळ वाढत असल्याने तसेच घरगुती गणेशोत्सवासाठी वीजपुरवठा सुरळीत राहणे आवश्यक असल्याने हे काम करण्यात आले. वेली व झाडीमुळे वीजवाहिन्यांना अडथळा निर्माण होऊन संभाव्य वीज समस्या उद्भवू नये, यासाठी परिसरातील खांब व वाहिन्यांची स्वच्छता करण्यात आली.

या कामामुळे प्रभागातील वीजवाहिन्या मोकळ्या झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक हित लक्षात घेऊन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून नगरसेवक मंदार ओरसकर व सहकाऱ्यांचे आभार मानले. याबाबतची माहिती बबन वाघ यांनी दिली.

ruchira top