Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

सावंतवाडी : महसूल व वन विभागातर्फे 'भू प्रणाम केंद्रा'चे उद्घाटन

सावंतवाडी : महसूल व वन विभागातर्फे 'भू प्रणाम केंद्रा'चे उद्घाटन


​सावंतवाडी :महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्यावतीने सावंतवाडी येथील उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयात 'भू प्रणाम केंद्रा'चे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले.'भूमीचा सन्मान, देशाचा अभिमान' हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू करण्यात आलेल्या या केंद्रामुळे तालुक्यातील नागरिकांना भूमि अभिलेख व महसूल विभागाशी संबंधित सेवा अधिक गतीने आणि पारदर्शकपणे मिळण्यास मदत होणार आहे. 
या उद्घाटन प्रसंगी आमदार दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, भूमि अभिलेख विभागाचे प्रभारी जिल्हा अधीक्षक अनुप जावळे, सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी विरसिंग वसावे, भूमि अभिलेखचे उपअधिक्षक विनायक ठाकरे, पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, नगरपरिषद सभापती सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, सौ. मोहिनी मडगांवकर, दीपाली भालेकर, नगरसेवक ॲड . सिद्धार्थ भांबुरे, नगरसेविका सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर, एन. बी. रेडकर, ॲड. तेजस परब, माजी नगरसेवक उदय नाईक आदी उपस्थित होते.

​सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयाच्या आवारात सायंकाळी ७ वाजता हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या 'भू प्रणाम केंद्रा ' मुळे तालुक्यातील नागरिकांना भूमि अभिलेख व महसूल विभागाशी संबंधित सेवा अधिक गतीने आणि पारदर्शकपणे मिळण्यास मदत होणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

ruchira top