Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

रामभाऊ परुळेकर महाविद्यालयाचा साहिल लंगोटे जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंगमध्ये प्रथम

रामभाऊ परुळेकर महाविद्यालयाचा साहिल लंगोटे जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंगमध्ये प्रथम

विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड; महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

मालवण | प्रतिनिधी : क्रीडा व युवा संचलनालय, पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (३ सप्टेंबर) ओरोस येथील क्रीडा संकुलात १९ वर्षांखालील मुलांच्या जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावी कला शाखेचा विद्यार्थी साहिल नागनाथ लंगोटे याने ७१ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले.


साहिलच्या या दमदार कामगिरीमुळे त्याची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या यशामुळे रामभाऊ परुळेकर महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

साहिलच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय केनवडेकर यांनी त्याचे अभिनंदन केले असून, विभागस्तरीय स्पर्धेसाठी त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
साहिलला माजी विद्यार्थी मिथिलेश रविंद्र खराडे यांचे मार्गदर्शन तसेच आर्यन सुर्वे यांचे सहकार्य लाभले. साहिलच्या या यशाबद्दल महाविद्यालय परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

▪️अमित खोत | मालवण

ruchira top