मालवण : मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती सतीश उर्फ राजू परुळेकर यांच्या मातोश्री शालिनी दामोदर परुळेकर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. आमदार निलेश राणे यांनी मठबुद्रुक येथे परुळेकर कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.