Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

सोने तारण फसवणुक प्रकरणी गुन्हा दाखल

सोने तारण फसवणुक प्रकरणी गुन्हा दाखल

मुथूट फिनकॉर्पच्या तिघा कर्मचाऱ्यांसह चौघांवर गुन्हा दाखल

मालवण | प्रतिनिधी :
मालवण शहर व ग्रामीण भागातील काही नागरिकांचे सोने तारण ठेवून स्कीममध्ये पैसे गुंतवणूक करून फसवणूक केल्याच्या प्रकरणात अखेर मालवण पोलिसांनी मुथूट फिनकॉर्पच्या मालवण शाखेतील मॅनेजर स्नेहा जामसंडेकर, कर्मचारी तन्मय पराडकर, स्नेहल आचरेकर तसेच एजंट हर्षदा आडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कोळंब सरपंच सिया रामचंद्र धुरी यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलमांन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तब्बल ६ कोटी ९ लाख ६१ हजार ५५५ रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या आदेशाने या प्रकरणाचा तपास जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम व पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून तपास सुरू आहे.

तक्रारीनुसार, जून २०२५ ते मे २०२६ या कालावधीत फसव्या स्कीमद्वारे नागरिकांकडून सोने तारण ठेवून रक्कम जमा करण्यात आली. सुमारे 120 लोकांकडून सोन्याचे दागिने घेऊन त्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘सोने तारण फसवणूक तक्रार निवारण मंच’ सामाजिक स्तरावर स्थापन करण्यात आला आहे.

ruchira top