Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

वेंगुर्ला पोस्ट ऑफिस येथे इनरव्हील क्लबतर्फे रक्षाबंधन उत्साहात साजरे

वेंगुर्ला पोस्ट ऑफिस येथे इनरव्हील क्लबतर्फे रक्षाबंधन उत्साहात साजरे


वेंगुर्ला : इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला यांच्या वतीने पोस्ट ऑफिस, वेंगुर्ला येथील कर्मचारी बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.

रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेम, जिव्हाळा आणि विश्वासाचे प्रतीक असलेला सण आहे.समाजातील विविध क्षेत्रांत सेवा देणाऱ्या कर्मचारी बांधवांप्रती आपुलकी व कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी बांधवांना राखी बांधली व रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी क्लब अध्यक्षा सौ. ज्योती देसाई, आय.एस.ओ. गौरी मराठे, ई.सी. मेंबर डॉ. पूजा कर्पे, मेंबर रसिका मटकर, वैभवी दाभोलकर, तसेच पोस्ट मास्टर सौ. वाडेकर मॅडम व पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी वृंद उपस्थित होते. या उपक्रमातून बंधुभाव, प्रेम, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश देण्यात आला. पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी बांधवांनी इनरव्हील क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक करून सदस्यांचे आभार मानले.

ruchira top