Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल मालवण येथे 'राष्ट्रीय क्रीडा दिन' उत्साहात साजरा

जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल मालवण येथे 'राष्ट्रीय  क्रीडा दिन' उत्साहात साजरा


मालवण :
मालवण एज्युकेशन सोसायटीची अग्रगण्य संस्था असलेल्या जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून२८ आणि २९ ऑगस्ट रोजी बहुप्रतीक्षित 'पावसाळी क्रीडा दिन' (Rainy Season Sport Day) आयोजित करण्यात आला होता . मान्सूनच्या उत्साही वातावरणात रंगलेल्या या दोन दिवसीय सोहळ्याची थीम "एकत्र खेळा, सक्रिय राहा, मजबूत बना!" अशी प्रेरणादायी ठेवण्यात आली होती.
या कार्यक्रमाला मालवण एज्युकेशन सोसायटीचे सदस्य श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर, ज्येष्ठ शिक्षक श्री. कोळंबकर सर, श्री.दिनेश चव्हाण, राष्ट्रीय पंच श्री. दुर्वांक मेस्त्री, श्री. श्रीनाथ फणसेकर, श्री. नितिन हडकर आणि श्री. रवींद्रकुमार घेवडे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने खेळाडू विद्यार्थ्यांचा उत्साह अधिकच वाढला.पावसाळी वातावरण असूनही विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा पाहायला मिळत होता. संपूर्ण शाळा परिसर क्रीडामय झाला होता . पावसाळ्यातही विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, सांघिक भावना आणि संकटांवर मात करण्याची जिद्द निर्माण करणे, हा या क्रीडा दिनाचा मुख्य उद्देश होता . कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर आणि श्री . कोळंबकर सर यांच्या हस्ते करण्यात आले, उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची प्रात्यक्षिके सादर केली.

ruchira top