Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

त्या जखमी मलबारी कवड्या धनेश पक्षाला वाचवले गेले....

त्या जखमी मलबारी कवड्या धनेश पक्षाला वाचवले गेले....

नागेश परब, स्थानिक व इकोमेट्सचे सदस्य सागर धुरी यांच्यामार्फत रेस्क्यु....

युथ बिट्स फॉर क्लायमेट या संस्थेमार्फत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडे सुखरूप सुपूर्त...

मालवण | प्रतिनिधी :- मेढा, मालवण येथे रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास मलबारी कवड्या धनेश (Malabar Pied Hornbill) जखमी अवस्थेत भूषण परब, नागेश परब, आशिष चव्हाण, केतन केणी यांना मिळाला. नागेश परब यांनी युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेची संपर्क केला असता याची माहिती वनविभागाचे फॉरेस्टर श्री.सदानंद परब यांना देण्यात आली. इकोमेट्सचे सदस्य सागर धुरी यांनी त्या धनेश पक्षास रेस्क्यू केले व तात्काळ प्रथमोपचार करण्यासाठी कांदळवन विभागाच्या वन्यजीव उपचार केंद्रात दाखल केले.


रीफ वॉच मरीन चे काँझर्वेशन पशुवैद्य श्री. अजू अलेक्झांडर यांनी त्या धनेश पक्षावर तातडीने उपचार केले व त्यानंतर तो पक्षी युथ बिट्स फॉर क्लायमेट या संस्थेमार्फत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडे सुखरूप सुपूर्त करण्यात आला आला.

Malabar Pied Hornbill Bird या पक्ष्याला मराठीत मलबारी कवड्या धनेश असे म्हटले जाते. हा पक्षी सदाहरित आणि पानगळीच्या जंगलात आढळतो; मात्र, जंगलाजवळील लहान नागरी भागातही झाडांवर आढळतो. मलबार पाइड हॉर्नबिलचा विणीचा हंगाम एप्रिल ते जून या कालावधीत असतो. हे पक्षी आयुष्यभरासाठी एकाच जोडीदारासोबत राहतात.

ruchira top