Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

हडी गावात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण...

हडी गावात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण...

स्मशान भूमी बांधकामाचे भूमिपूजन

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती

शानु वालावलकर | मालवण :
शिवसेना आमदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या मालवण हडी भटवाडी येथील स्मशान भूमी बांधकामाचे भूमिपूजन तसेच हडी गावतील प्राथमिक शाळा मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप शिवसेना जिल्हा प्रमुख तथा उद्योजक दत्ता सामंत यांच्या उपस्थिती संपन्न झाला.


यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, हडी सरपंच प्रकाश तोंडवळकर, ग्रामपंचायत सदस्य भावेश सुर्वे, उप जिल्हाप्रमुख अरविंद करलकर, कुडाळ पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक, माजी सभापती सुनील घाडीगावकर, मनोज हडकर, भाई मुणगेकर, उमेश हडकर, पोलीस पाटील दिनेश सुर्वे, ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत पाटकर यांसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या पाठपुराव्याने हडी गावातील स्मशानभूमी रस्ता आमदार निलेश राणे यांच्या आमदार फंडातून डांबरीकरण करण्यात आला तसेच श्री दत्ता सामंत यांनी स्वखर्चाने स्मशानभूमीत शव दहिनी दिली आहे. हडी गावात विकास कामांचा सपाटा लावला आहे. या विकास कामासाठी जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या जवळ भावेश सुर्वे, भाई मुणगेकर, राजेश शेडगे यांनी पाठपुरावा केला होता. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून विकासकामे मार्गी लागली आहेत.


या कार्यक्रमाचे औचित्य साधून हडी गावातील शाळातील मुलांना वह्या वाटपाचा कार्यक्रम ग्रामपंचायत सदस्य भावेश सुर्वे यांच्या माध्यमातून करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी हडी ग्रामस्थ उपस्थित होते.

ruchira top