Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

देवबाग येथे हॉटेल कर्मचाऱ्याची आत्महत्या..

देवबाग येथे हॉटेल कर्मचाऱ्याची आत्महत्या..


मालवण | प्रतिनिधी : देवबाग येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या २० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. चंद्रशेखर मल्लिकार्जुन राठोड (वय २०, रा. विजापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर राठोड हा सुमारे तीन ते चार महिन्यांपूर्वी संबंधित हॉटेलमध्ये कामासाठी आला होता. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्याने हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या फिल्टर रूमच्या बाहेर गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी सकाळी सुमारे १०.३० वाजता निदर्शनास आला.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक खाडे, हेड कॉन्स्टेबल जनार्दन रेवंडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा व प्राथमिक तपास केला. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल पेडणेकर करीत आहेत.

दरम्यान, चंद्रशेखर राठोड यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.

ruchira top