Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने आंब्रड धरण प्रकल्प अखेर पूर्णत्वास..

आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने आंब्रड धरण प्रकल्प अखेर पूर्णत्वास..

आमदार निलेश राणे यांनी धरणाची पहाणी करत दिले सिंचन कालव्यांच्या पूर्णत्वाचे आदेश

कुडाळ :
गेली २९ वर्षे अपूर्णावस्थेत असलेला आंब्रड सारमळे धरण आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर युद्धपातळीवर काम करून पूर्णत्वास गेले असून धरणाच्या घळभरणीसहित धरणाचे १००% काम पूर्ण करण्यात आले आहे. या धरणात पाणीसाठा करण्यास देखील सुरुवात झाली असून गेली २९ वर्ष अपूर्णावस्थेत असलेले धरण बांधकाम पूर्ण झाले त्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी आंब्रड येथे जाऊन धरणाची प्रत्यक्षात पाहणी केली. तसेच पुढील सिंचन कालव्यांच्या कामाचा आढावा घेतला. पुढील एक वर्षाच्या आत काळव्यांचे काम पूर्ण करून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची सुचना आमदार निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिली.

यावेळी आमदार निलेश राणे यांनी या धरणाचा प्रश्न उपस्थित करून लकरात लवकर काम पूर्ण करून घेतल्या बद्दल सारमळेवाडी ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

ruchira top