Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

दोडामार्गातून काँग्रेसच्या 'रघुपती राघव राजाराम सत्याग्रह'ची सुरुवात

दोडामार्गातून काँग्रेसच्या 'रघुपती राघव राजाराम सत्याग्रह'ची सुरुवात



मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रघुपती राघव राजाराम सत्याग्रह' अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ तसेच संबंधितांना सद्बुद्धी मिळावी, या उद्देशाने हा सत्याग्रह आयोजित करण्यात आला आहे.

या अभियानाची सुरुवात गुरुवारी दोडामार्ग शहरातून करण्यात आली. दोडामार्ग येथील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन गणेश मंदिर परिसरातून सत्याग्रहाला प्रारंभ झाला. यावेळी टाळ, मृदुंग आणि हार्मोनियमच्या साथीने 'रघुपती राघव राजाराम'या भजनाचे गायन करण्यात आले. तसेच रामकथावाचन, भजन आणि प्रार्थनेद्वारे श्रीराम नामाचा जयघोष करण्यात आला.
हा सत्याग्रह मंगळवार,१४ जुलै पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये राबविण्यात येणार असून विविध ठिकाणी भजन, रामकथावाचन आणि प्रार्थना कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव नाईक, जिल्हा सचिव सुभाष दळवी, दोडामार्ग तालुकाध्यक्ष बाबू गवस, सेवादल जिल्हाध्यक्ष अजिंक्य गावडे, जेम्स फर्नांडिस, सुधीर गवस, सोनू गवस, सुधीर चांदेरकर, दीनानाथ उगवेकर, मोहन गवस, विजय हेरेकर, देवानंद हजारे, श्रीकृष्ण गवस, मदन सावंत, संदीप नाईक, तुकाराम नाईक यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रामभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ruchira top