मालवण | प्रतिनिधी : कुंभारमाठ गावचे पोलिस पाटील विठ्ठल एकनाथ बावकर (वय 55) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलागा, मुलगी, भाऊ, बहीण, नाथ असा परिवार आहे.

कुंभारमाठ पोलीस पाटील विठ्ठल बावकर यांचे निधन..