Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

घराचे पत्रे उडालेल्या तारकर्ली येथील कुटुंबाला मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांच्याकडून मदतीचा हात

घराचे पत्रे उडालेल्या तारकर्ली येथील कुटुंबाला मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांच्याकडून मदतीचा हात

तातडीने १५ सिमेंट पत्रे, ताडपत्रीची मदत

मालवण | प्रतिनिधी : पाऊस व जोरदार वाऱ्यात तारकर्ली येथील रहिवासी श्रीमती वैशाली मुंबरकर यांच्या राहत्या घराचे छताचे पत्रे उडून गेल्याची घटना नुकतीच घडली. ऐन पावसाळ्यात मोठे संकट कोसळले.

वैशाली मुंबरकर यांच्या घराचे पत्रे उडाल्याची बाब स्थानिकांमार्फत देवबाग ग्रामपंचायत सदस्य पास्कोल रॉड्रीग्ज यांना समजली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पास्कोल रॉड्रीग्ज यांनी लगेचच आपले सहकारी मित्र आणि मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांच्याशी संपर्क साधला व त्यांना मदतीसाठी आवाहन केले.

मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी सामाजिक बांधीलकितून मुंबरकर यांच्या निवासस्थानी धाव घेतली. नुकसानीची पाहणी केली. निवारा उभारण्यासाठी १५ नवीन सिमेंट पत्रे आणि एक मोठी ताडपत्री स्वखर्चातून सुपूर्द केली. यामुळे मुंबरकर कुटुंबाच्या घराला आधार मिळण्यासाठीमदत झाली आहे.

संकटसमयी मदतकार्य हेच आपले आद्य कर्तव्य आहे. मुंबरकर कुटुंबाला या संकट काळात छोटीशी मदत करता आली याचे समाधान आहे असे गॅरी अन्ननसिएशन यांनी सांगितले.

ऐन गरजेच्या वेळी धावून जात दाखवलेल्या या उदात्त आणि सामाजिक वृत्तीबद्दल गॅरी अन्ननसिएशन आणि त्यांना तात्काळ संपर्क करणारे पास्कोल रॉड्रीग्ज यांचे तारकर्ली ग्रामस्थांकडून विशेष आभार मानले जात आहेत.

ruchira top