Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

मालवणी भाषेच्या संवर्धनासाठी ‘मालवणी भवन’ उभारणार ; मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा..

मालवणी भाषेच्या संवर्धनासाठी ‘मालवणी भवन’ उभारणार ; मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा..


पालकमंत्री नितेश राणे यांनी मानले आभार

मराठी भाषेचा मालवणी भाषा ही अविभाज्य घटक त्याचे संवर्धन करणार

कोकणातील मालवणी भाषा व संस्कृतीला मिळणार नवे व्यासपीठ


मुंबई :
मालवणी ही बोली भाषा असल्यामुळे मराठी भाषेतच येते त्याच्यामुळे मालवणी भवन देखील बांधायला मालवणला काही हरकत नाही. त्याच्यासाठी देखील आपण निधी उपलब्ध करून देऊ. अशी घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केली.तर यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले. मालवणी भवन उभारण्याबाबत कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या जनतेची भावना लक्षात घेऊन घेतलेल्या या निर्णयाबद्दल मी उदय सामंत यांचे मनापासून आभार मानतो, असे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सभागृहात सांगितले.

मालवणी भाषा, संस्कृती, साहित्य आणि परंपरा जतन व संवर्धन करण्यासाठी हे भवन महत्त्वाचे ठरणार असून कोकणातील मालवणी भाषिकांसाठी ही घोषणा दिलासादायक मानली जात आहे. मालवणी भाषा ही मराठी भाषेचाच एक अविभाज्य भाग असल्याने मालवण येथे ‘मालवणी भवन’ उभारण्यास कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट करत मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा विधानसभेत केली.

ruchira top