Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा घेतला आढावा

आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा घेतला आढावा

आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्य मंत्री यांची भेट घेऊन लवकरच प्रलंबित समस्या मार्गी लावण्याचे दिले आश्वासन

रत्नागिरी - आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात सदिच्छा भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी डॉ.जयप्रसाद रामानंद यांनी आमदार जठार साहेब यांचाजवळ जिल्हा रुग्णालयातील समस्या मांडल्या. यामध्ये रुग्णायलातील वैद्यकीय 80% पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांना सेवा देण्यात येणाऱ्या अडचणी त्याचबरोबर आता जिल्हा रुग्णायलातील नर्सेस कमी करत आहेत, नर्सेस नियुक्ती करताना त्यांना CET अनिवार्य नको, GNM केलेल्या विद्यार्थींना प्रथम प्राधान्य दिले पाहिजे, कंत्राती पद्धतीने विशेष स्टाफ भरती करावा, MBBS डॉ यांची नियुक्ती करावी, भुलतज्ञ, ग्लायकोलॉजिस्ट यांची नेमणूक करावी अश्या विविध मागण्या यावेळी आमदार प्रमोद जठार यांच्याजवळ मांडण्यात आल्या. यावर आमदार प्रमोद जठार यांनी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्य मंत्री यांची भेट घेऊन लवकरच प्रलंबित समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

यावेळी आमदार प्रमोद जठार, डॉ.जयप्रसाद रामानंद, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, जिल्हा उपाध्यक्ष राजेश भाटलेकर आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ruchira top