Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

दुर्वा निलेश बांदेकर हिची 'सुवर्ण' भरारी

दुर्वा निलेश बांदेकर हिची 'सुवर्ण' भरारी


आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक ; सुकळवाड गावच्या शिरपेचात मानाचा तुरा

शानु वालावलकर | मालवण : मालवण सुकळवाड गावची सुकन्या तसेच आंबोली सैनिक स्कुलची विद्यार्थिनी कु. दुर्वा निलेश बांदेकर हिने नेपाळ काठमांडू येथे पार पडलेल्या १७ व्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियन स्पर्धा २०२६ मध्ये सुवर्णपदक पटकावीले. तिच्या या नेत्रदीपक यशामुळे सुकळवाड गावाच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला असून दुर्वा हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नेपाळ काठमांडू याठिकाणी नुकतीच १७ वी NSKA आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत मालवण सुकळवाड गावची कन्या कु. दुर्वा निलेश बांदेकर हिने नेत्रदीपक यश प्राप्त केले. कु. दुर्वा बांदेकर ही आंबोली येथील सैनिक स्कुल येथे सहावी मध्ये शिकत आहे. आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत तिने भारताचे नेतृत्व केले. तिला या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. सुकळवाड बाजारपेठ येथील निलेश बांदेकर, सौ. नूतन बांदेकर यांची दुर्वा ही कन्या आहे. तिच्या या उज्वल यशा बद्दल सुकळवाड पंचक्रोशी तसेच सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

▪️*अमित खोत | मालवण*

ruchira top