Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

दांडी झालझूलवाडी येथील वीज समस्या बाबत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगरसेवक महेश कोयडे यांनी घेतली वीज अधिकाऱ्यांची भेट..

दांडी झालझूलवाडी येथील  वीज समस्या बाबत शिवसेना  जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगरसेवक महेश कोयडे यांनी  घेतली वीज अधिकाऱ्यांची भेट..

वीज समस्या तातडीने दूर करण्याचे वीज अधिकाऱ्यांचे आश्वासन..

शानु वालावलकर | मालवण : वारंवार तक्रारी देऊनही मालवण दांडी झालझूल वाडी येथील वीज समस्या जैसे थे होत्या. नागरिकांच्या वीज समस्या प्रशनी माहिती मिळताच शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी नगरसेवक महेश कोयंडे व नागरिक यांसह मालवण वीज कार्यालय येथे वीज अधिकारी यांची भेट घेतली.

दांडी झालझूल वाडी येथील वीज समस्या तातडीने सुटल्या पाहिजेत असे सांगितले. वीज समस्यां प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन उप कार्यकारी अधिकारी सचिन म्हात्रे यांनी यावेळी दिले.

मालवण दांडी झालझूल वाडी येथील वीज समस्या तसेच जीर्ण वीज वाहिन्या व विद्युत खांब बदलण्यात यावा यासाठी अनेक दिवस नागरिक पाठपुरावा करतं आहेत. मात्र वीज वितरण कडून म्हणवे तसे सहकार्य मिळाले नाही. स्थानिक नागरिकांच्या समस्या जैसे थे राहिल्या होत्या.

याबाबत नागरिकांनी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांचचे लक्ष वेधले. दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत नगरसेवक महेश कोयडे,मोहन वराडकर,सुजीत मोडकर,रामचंद्र परडकर,परेश तारी,जगदीश खराडे,संजय रोगे,सोनू सारंग,प्रमोद खवणेकर व अन्य नागरिक यानी वीज वितरण अधिकाऱ्यांची भेट घेतेली. यावेळी शहर अधिकारी प्रथमेश मयेकर, आणि उप कार्यकारी अधिकारी सचिन म्हात्रे यांनी तातडीने दांडी झालझूल परिसराची पाहणी करून येथेल जीर्ण वीज वाहिन्या व विद्युत खांब बदलण्याची कारवाई केली जाईल. वीज समस्या सोडवल्या जातील असे आश्वानस दिले.

ruchira top