Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

रामगड येथे अन्नपूर्णा महिला उद्योजक गटाचा शुभारंभ

रामगड येथे अन्नपूर्णा महिला उद्योजक गटाचा शुभारंभ


मालवण : उमेद अभियान व ग्रामपंचायत रामगड यांच्या प्रयत्नाने रामगड येथे अन्नपूर्णा महिला उद्योजक गट स्थापन करण्यात आला आहे. या गटाच्या रामगड बाजारपेठ येथील कार्यालयाचे उद्घाटन सरपंच शुभम मटकर यांच्या हस्ते करण्यात आले.


ग्रामीण भागातील महिलांचा रोजगार प्रश्न सोडवण्यासाठी व महिला उद्योजक बनवण्यासाठी या गटाची निर्माती करण्यात आली आहे. या गटाच्या माध्यमातून तळलेले फणसाचे गरे, मसाले, कोकम सरबत, आगळ, कुळीद पीठ, मोदक पीठ या सारखी विविध प्रकारची पीठ इत्यादी दर्जेदार उत्पादने बाजारात उपलब्ध होणार आहेत.

या गटामध्ये २६ महिला सहभागी असून व्यवसाय यशस्वी रित्या पूर्ण करत अजून महिलांना या उद्योगाच्या प्रवाहात आणण्याचा उद्देश लवकरच पूर्ण होईल असा विश्वास सहभागी महिलांनी व्यक्त केला आहे.

या उद्योजक गटासाठी रामगड सरपंच शुभम मटकर, गणेश काजू उद्योगाचे श्री सुरेश नेरुरकर व उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक श्री कांबळी यांचे विशेष सहकार्य लाभले.

▪️ अमित खोत, मालवण

ruchira top