Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

चिंदर येथे भूमिगत विदयुत वाहिन्याच्या कामाला सुरुवात ….

भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या हस्ते शुभारंभ

पहिल्या टप्प्यातील कामात चिंदर भटवाडी, पालकरवाडी, लब्देवाडी, देऊळवाडी, गावडेवाडी, सडेवाडी भागाचा समावेश

मालवण : चिंदर ग्रामपंचायत हद्दीतील केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रकल्प अंतर्गत 11 केवी वाहिनी आणि लघुदाब वाहिनी भूमिगत करण्याच्या कामाचा शुभारंभ चिंदर गावचे माजी सरपंच तथा भारतीय जनता पार्टी मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या हस्ते चिंदर काजरादेव परिसरात करण्यात आले.

केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे याच्या मार्फत मंजूर झालेल्या आणि भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या प्रयत्नातून पहिल्या टप्प्यातील कामात चिंदर सडेवाडी, भटवाडी, लब्देवाडी, देऊळवाडी, गावठणवाडीचा काही भाग, गावडेवाडी या भागांचा समावेश असून उर्वरित भाग पुढच्या टप्प्यात होणार आहे.
अशी माहिती उपसरपंच दिपक सुर्वे यांनी दिली.

चिंदर गावच्या विकासाचे महत्वपूर्ण पाऊल असणाऱ्या या प्रकल्पामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टळून, वारंवार खंडित होणारा विज पुरवठा सुरळीत होण्यास मदत होऊन गेल्या अनेक वर्षे पासूनची समस्या मिटणार आहे.

यावेळी उपसरपंच दिपक सुर्वे, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, मनोज हडकर, दिगंबर जाधव, सहाय्यक अभियंता अनिल मठकर, संदिप सावंत, बाबा कामतेकर, वायरमन संजय परब, केदार गांवकर, सागर परुळेकर, संतोष अमरे, धनंजय धुमडे, रुपेश परुळेकर, सुभाष सावंत, मुजावर आदी उपस्थित होते.

ruchira top