सिंधुदुर्ग : भारतीय हवामान विभागाने पुढील ३-४ तासांत रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. असे आवाहन मंत्रालय नियंत्रण कक्ष मुंबई यांनी माहिती देताना केले आहे.