Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

मनसे आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धा……

मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब आणि उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची माहिती...

कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून कुडाळ तालुका मर्यादित घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५००१, द्वितीय पारितोषिक३००१, तृतीय पारितोषिक२००१. त्याचप्रमाणे प्रत्येक सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब आणि उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिली आहे.


या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी ११ सप्टेंबर २०२४ पर्यंत दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा व पर्यावरण पूरक घरगुती सजावट केलेला गणपती बाप्पाचा फोटो व 40 सेकंदाचा व्हिडिओ 9405582096 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावा. पर्यावरण पूरक घरगुती गणेश सजावट स्पर्धेत जास्तीत जास्त जणांनी सहभाग घ्यावा असे आवाहन तालुकाध्यक्ष हेमंत जाधव,माजी उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, विद्यार्थी सेनेचे यातिन माजगावकर, महाराष्ट्र सैनिक अक्षय जोशी यांनी केले आहे.

ruchira top