Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती | मालवण येथे नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

मालवणात व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, आ. वैभव नाईक यांच्या हस्ते समुद्राला श्रीफळ अर्पण

जुबेर खान | मालवण : मालवण तालुका व्यापारी संघ, मच्छीमार व मालवण वासीयांच्या वतीने मालवणात नारळी पौर्णिमा मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते आणि आमदार वैभव नाईक, यांच्या उपस्थितीत समुद्राला श्रीफळ अर्पण केला.

मालवण येथे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शिवसेना जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, व्यापारी संघाचे उपाध्यक्ष नाना पारकर, नितीन वाळके, शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, सन्मेश परब, अमित भोगले, दिपा शिंदे, पूनम चव्हाण, किरण वाळके, महेश जावकर, तपस्वी मयेकर, हेमंत मोंडकर, महेंद्र म्हाडगूत, स्वप्नील आचरेकर, नरेश हुले,  सिद्धेश मांजरेकर, उमेश मांजरेकर, रूपा कुडाळकर, यांसह व्यापारी संघाचे हर्षल बांदेकर, महेंद्र पारकर, नितीन तायशेटे, सुहास ओरसकर, प्रमोद ओरसकर, गणेश प्रभुलीकर, महेश अंधारी, मुकेश बावकर, राजा शंकरदास, रवी तळाशिलकर तसेच मालवण मधील नागरिक व मच्छिमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ruchira top