Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

कुडाळात रिक्षा संघटनेची भव्य रॅली



आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भंगसाळ नदीत नारळ अर्पण 

कुडाळ वासियांच्या वतीने नारळी पौर्णिमा मोठया उत्साहात साजरी

कुडाळ : कुडाळ येथे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित रिक्षा संघटनेच्या वतीने रिक्षा रॅली काढण्यात आली. जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रिक्षा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. तसेच आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भंगसाळ नदीत नारळ अर्पण करण्यात आला. या रॅलीत मोठ्या संख्यने रिक्षा व्यावसायिक  व कुडाळ वासीय सहभागी झाले होते.
             कुडाळ येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुका संघटक बबन बोभाटे,अतुल बंगे, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक उदय मांजरेकर, शहरप्रमुख संतोष शिरसाट, नगरसेविका श्रेया गवंडे, सई काळप, श्रुती वर्दम, ज्योती जळवी, जयभारत पालव, युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी, सचिन काळप, सुशील चिंदरकर, बाळा कोरगावकर, शेखर गावडे, गंगाराम सडवेलकर, बाळा वेंगुर्लेकर, दीपक आंगणे,  स्वप्नील शिंदे, गुरू गडकर आदींसह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व रिक्षा व्यावसायिक मोठया संख्येने उपस्थित होते.

ruchira top