Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

भाजप पुरस्कृत नारळ लढविणे स्पर्धेत प्रविण पाताडे विजेता

प्रदीप सावंत उपविजेता ; नवतरुण मित्र मंडळ वडाचापाट यांचे आयोजन

भाऊ भोगले | बागायत : भाजप पुरस्कृत, नवतरुण मित्र मंडळ वडाचापाट आयोजित नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. तसेच शौकिनांनी तोबा गर्दी केली होती.स्पर्धेचे उद्घाटन माजी सभापती श्री राजेंद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. संपूर्ण स्पर्धा शांततापूर्ण वातावरणात पार पडली .विजेता स्पर्धक प्रवीण पाताडे यांना रोख 3000 रुपये आणि चषक श्री राजेंद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते देण्यात आले तर उपविजेता स्पर्धक प्रदीप सावंत यांना रोख 2000 रुपये आणि चषक निवृत्त सेवक श्री अंकुश मुणगेकर यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी वडाचापाट सरपंच सौ सोनिया प्रभू देसाई, उपसरपंच सचिन पाताडे, प्रसिद्ध व्यावसायिक दयानंद प्रभुदेसाई व नवतरुण मित्र मंडळाचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.

ruchira top