Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

शिवसेना पुरस्कृत 'मुख्यमंत्री' नारळ लढविणे स्पर्धेत निशिकांत खोत विजेता

चिन्मय आचरेकर उपविजेता | वायरी बांध येथे स्पर्धा संपन्न

मालवण : शिवसेना पुरस्कृत 'मुख्यमंत्री' नारळ लढविणे स्पर्धा मालवण वायरी बांध येथे संपन्न झाली. यामध्ये प्रथम क्रमांक निशिकांत खोत, द्वितीय क्रमांक चिन्मय आचरेकर तर तृतीय क्रमांक साईश मयेकर यांनी प्राप्त केला. विजेत्यांना प्रथम क्रमांक १०,००१, द्वितीय क्रमांक ५,००१, तृतीय क्रमांक २,५०१ अशी पारितोषिके देण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना युवासेना सोशल मीडिया प्रमुख हर्षद पारकर, जि. प.भूतनाथ - देवबाग विभागप्रमुख कमलाकांत पारकर, उपविभाग प्रमुख शिवम हिर्लेकर यांच्यावतीने करण्यात आले होते.

यावेळी कुडाळ मालवण विधानसभाप्रमुख बबन शिंदे, उपजिल्हा प्रमुख विश्वास गांवकर, मालवण तालुका प्रमुख राजा गांवकर, युवासेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख हर्षद पारकर, महिला आघाडी मालवण तालुका प्रमुख कविता मोंडकर, मालवण शहर प्रमुख बाळू नाटेकर, उपतालुका प्रमुख अरुण तोडणकर, विभाग प्रमुख भूतनाथ-देवबाग जि. प. कमलाकांत पारकर, उप विभाग प्रमुख शिवम हिर्लेकर, तारकर्ली शाखा प्रमुख भिवा कोळंबकर, गणेश करलकर, संदेश गोसावी, धनंजय टक्के, संकेत तारी तसेच वायरी बांध मंडळाचे अध्यक्ष प्रदीप आचरेकर, मेघनाथ मयेकर, रमेश करलकर, रमेश गोसावी (मोरये), विठ्ठल गोसावी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समालोचन सचिन मातोंडकर यांनी केले.

ruchira top