मालवण किनारपट्टीवरील पहाटेची घटना
मालवण : मालवण सर्जेकोट येथील एक मासेमारी नौका मालवण आचरा दरम्यान समुद्रात बुडाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली आहे. नौकेत नेमके किती जण होते समजून आले नाही. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असून शोधकार्य सुरु आहे. अशी माहिती मिळाली आहे.
तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

