Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

तात्पुरत्या स्वरूपातील कामाला ग्रामस्थांचा विरोध

कुडाळ एमआयडीसी मार्ग

कुडाळ : एमआयडीसी मध्ये काही महिना पूर्वी स्ट्रीट लाईट लावली गेली. या स्ट्रीट लाईन साठी अंडरग्राउंड लाईन तयार केल्यामुळे लाखो रुपये खर्च केलेला रोडची खराब अवस्था झाली आहे. याचा त्रास मोरेश्वर हॉटेल पासून ते बजाज राईस मिल पर्यंत येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना तसेच एमआयडीसी मध्ये येणाऱ्या कामगारांना सहन करावा लागत आहे. वारंवार या ठिकाणी अपघाताची मालिका सुरूच आहेत.मात्र यावर प्रशासनाचा दुर्लक्ष होत आहे.

पावसामुळे खचलेल्या याच रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी केली जात आहे, हे ग्रामस्थांच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी एकत्र येऊन कामाला तीव्र विरोध केला.

काम सुरू होत असताना प्रशासनाचा एकही माणूस त्या ठिकाणी उपस्थित नव्हता, तात्पुरत्या स्वरूपातील डागडूजीनंतर रस्ता पुन्हा खराब होईल, त्यानंतर या ठिकाणी मोठा अपघात झाला, तर त्याला जबाबदार कोण, प्रशासन नेमके करतेय तरी काय,असे प्रश्न विचारून ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून एमआयडीसीच्या कामकाजावर तीव्र विरोध केला. यावेळी ग्रामस्थ जगन्नाथ गावडे, शेखर गावडे, प्रसाद गावडे, अजित मार्गे, संदीप गावडे, भूषण गावडे, अमित गावडे, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ruchira top