Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

संतोष मुणगेकर विजेता ; स्वप्नील गवंडी उपविजेता

आचरा तिठा येथे उत्स्फूर्त प्रतिसादात नारळ लढविणे स्पर्धा संपन्न

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व सिंहगर्जना ग्रुपचे आयोजन : १३० स्पर्धकांचा सहभाग

स्काय न्यूज टुडे | आचरा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आचरा जिल्हापरिषद मतदारसंघ व सिंहगर्जना ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आचरा येथे आयोजित करण्यात आलेल्या नारळ लढविणे स्पर्धेत संतोष मुणगेकर प्रथम तर स्वप्नील गवंडी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक सतीश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, आचरा विभाग संघटक पप्पु परुळेकर, विनायक परब, विभाग संघटक मंगेश टेमकर, शहरप्रमुख माणिक राणे, मच्छीमार नेते बाबी जोगी, मीनाक्षी मेतर, दीपा शिंदे, महिला संघटक संजना रेडकर, अनुष्का गावकर, मसुरा महिला विभागप्रमुख आर्या गावकर, श्याम घाडी, राजू नार्वेकर,युवासेना आचरा शहरप्रमुख मुन्ना परब, पळसंबं उपसरपंच अविराज परब, छोटू पांगे, तोंडवळी सरपंच सौ. तोंडवळकर मॅडम, उपसरपंच हर्षद पाटील, नाना पाटील, दिपक कांदळकर, नितीन घाडी, रुपेश घाडी, सदानंद घाडी, भाऊ परब, सचिन बागवे, अनिकेत मांजरेकर, संभव परब, नाथा परब, मुकेश सावंत यांच्यासह उप विभागप्रमुख सचिन रेडकर, चिंदर उपविभाग प्रमुख अनिल गावकर, बांदिवडे सरपंच आशु मयेकर, उपसरपंच पुष्पक घाडीगांवकर, ग्रामपंचायत सदस्य नारायण परब, शाखाप्रमुख आबु घागरे, चंद्रकांत परब, रंजन प्रभु, सुभाष परब, मिलिंद चिंदरकर, प्रसाद टोपले, ओमकार वळंजु, संजु सामंत, दिपेश लब्दे, सागर परूळेकर, दिपक लाड, राज लब्दे, श्रीकृष्ण वायंगणकर, सिंहगर्जना ग्रुपचे अध्यक्ष हर्षद धुरी, सदस्य मयुर खोत, लिलेश मांजरेकर, रोहन पाताडे, पारस मयेकर, जितेश खोत, श्रीधर साटम, प्रसाद टोपले, दर्शन चिंदरकर,राजा वायंगणकर, कुणाल वायंगणकर आदी उपस्थित होते.

आचरा तिठा येथे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार रुपये व सौरभ सावंत पुरस्कृत आकर्षक चषक देवून गौरविण्यात आले. स्पर्धेचे समालोचन राजा सामंत यांनी केले. स्पर्धेत १३० स्पर्धकांनी सहभाग घेतला. सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह देण्यात आले.

ruchira top