Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

चेंदवण शिवसेना आयोजित कृषी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

चेंदवण शिवसेना आयोजित कृषी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

शानु वालावलकर | मालवण : आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून चेंदवण गावचे माजी सरपंच तथा कुडाळ शिवसेना उपतालुका प्रमुख देवेंद्र नाईक आणि सौ. रश्मी देवेंद्र नाईक यांच्या माध्यमातून चेंदवण शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी मेळाव्याला शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या कृषी मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले.

चेंदवण येथील श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय येथे चेंदवण शिवसेनेच्या वतीने कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, जिल्हा उपाध्यक्ष दादा साईल, उप जिल्हा प्रमुख अरविंद करलकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख दिपलक्ष्मी पडते, कुडाळ तालुका प्रमुख विनायक राणे, संदेश नाईक, पशुसंवर्धन विभाग कुडाळ साहाय्यक आयुक्त डॉ. अभिजित कसाळकर, कृषी अधिकारी कुडाळ, भास्कर चौगुले, कृषी विज्ञान केंद्र शास्त्रज्ञ डॉ.विलास सावंत , संचित चोरगे, शिवसेना शाखा प्रमुख तुषार नाईक, राजेश पोयरेकर, युवा शाखा प्रमुख अभिलाष परब, उप युवा शाखा प्रमुख अक्षय तोंडवळकर, उप शाखा प्रमुख महिला नूपुर नितीन भरडकर, दीक्षा टुंबरे, गट प्रमुख बाबू टुंबरे, स्वप्नील चेंदवणकर, आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमा प्रसंगी नवनिर्वाचित चेंदवण ग्रामपंचायत सदस्य कु. सायली नाईक, व सौ अनुष्का टुंबरे, यांचा शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर शेतकऱ्यांना पावसाळी रेनकोट वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेंदवण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे मोठे योगदान लाभले.

ruchira top