जीवन संजीवनी सेवा ट्रस्ट आनंदाश्रय येथे परिवाराकडून अन्नदान
मालवण : कै. विलास सुरबा गावडे यांचा आठवा स्मृतिदिन निमित्त त्यांची मुलगी प्रतीक्षा व मुलगा युवा उद्योजक प्रीतम गावडे यांनी कुडाळ येथील जीवन संजीवनी सेवा ट्रस्ट आनंदाश्रय येथे अन्नदान केले. यावेळी प्रितम यांची आई प्रणाली गावडे, भाऊ प्रतीक गावडे, ओंकार चव्हाण उपस्थित होते.

