श्री ब्राह्मण देव मंदिर येथे श्री सत्यनारायण पूजे निमित्त दत्ता सामंत यांनी घेतले दर्शन

शानु वालावलकर | मालवण: चिंदर येथील श्री ब्राम्हण देव मंदिरात श्री सत्यनारायण पूजे निमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री अनिल वराडकर, खजिनदार दादू चिंदरकर, सेक्रेटरी प्रवीण धुमडे, श्री लहू हडकर, गाव मंडळाचे अध्यक्ष श्री संजय लोके, माजी अध्यक्ष पंढरीनाथ हडकर,दत्ता वराडकर , मनोज हडकर ,श्रीराम चिंदरकर, मिथुन चिंदरकर , भूपेंद्र संतोष हडकर,राजू फाटक,किशोर हडकर,मामा हडकर, निलेश हडकर ,राजा हडकर, बाप्पा हडकर,प्रफुल्ल फाटक,सुधीर हडकर,अमोल हडकर, वसंत हडकर ,संदेश चिंदरकर ,पिडी हडकर,गणपत चिंदरकर ,प्रसाद हडकर ,धोंडू हडकर ,वासुदेव हडकर ,अभय फाटक,महेश फाटक,रवींद्र हडकर, वैभव वराडकर,आबू हडकर, उमेश हडकर,प्रवीण हडकर, रोहन वराडकर ,मोहन हडकर,प्रतीक हडकर,महेश हडकर ,रुपेश वराडकर, व इतर हडकरवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
चिंदर येथील श्री ब्राह्मण देव सेवा मंडळ मुंबई अध्यक्ष व श्री ब्राह्मण देव सेवा मंडळ चिंदर सडेवाडी हडकरवाडी अध्यक्ष यांच्याकडून मानाची शाल श्रीफळ देऊन सत्कार केला चिंदर हडकरवाडी ग्रामस्थानी सामंत यांचे भव्यदिव्य स्वागत केले.

