Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

कोकण रेल्वे भांडुप स्टेशनला थांबणार….

प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी ४१ कोटींचा निधी मंजूर

मुंबई : भांडुप रेल्वे स्टेशनवर कोकण रेल्वेला थांबा देण्यास रेल्वे प्रशासनाने अनुकूलता दर्शवली आहे. यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात येणार असून रेल्वे मंत्रालयाने ४१ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. त्याशिवाय उपनगरीय गाड्यांच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे भांडुप, कांजूरमार्ग, घाटकोपर आदी भागात मोठ्या संख्येने राहणाऱ्या चाकरमान्यांचा मोठा फायदा होणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्या ठाण्यानंतर थेट दादर येथे थांबतात. त्यामुळे पूर्व उपनगरात भांडुप, कांजूर, विक्रोळी, घाटकोपर आदी भागात राहणाऱ्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात जाणाऱ्या व तेथून येणाऱ्या चाकरमान्यांना दादर अथवा ठाणे येथे उतरून पुन्हा लोकल पकडून घरी यावे लागते. यासाठी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून येथील चाकरमान्यांनी भांडुप येथे कोकण रेल्वेला थांबा द्यावा, अशी मागणी लावून धरली आहे.

अखेर रेल्वे प्रशासनाने कोकणातून येणाऱ्या गाड्यांना थांबा देण्याचे मान्य केले. अर्थात लोकल वेळापत्रकाचे नियोजन करून व प्लॅटफॉर्मची लांबी वाढवल्यानंतर कोकण कन्या व तुतारी या दोन्ही गाड्यांना भांडुप रेल्वे स्टेशनवर थांबा देणे शक्य होणार असल्याचे, खासदार मनोज कोटक यांनी सांगितले. हा कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा ठरेल.

ruchira top