Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

पारंपारिक वेशभूषा स्पर्धा….

नारळी पौर्णिमेचे औचित्य ; मालवण व्यापारी संघाचे आयोजन

मालवण : नारळीपौर्णिमेचे औचित्य साधुन सोमवार दिनांक १९ ऑगस्ट २०२४ रोजी मालवण व्यापारी संघाच्या वतीने यावर्षी पारंपारिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा मारुती मंदिर सोमवार पेठ मालवण येथुन दुपारी ठीक ३ वाजता सुरू होऊन बंदर जेटी येथे संपेल. त्याचा निकाल व बक्षीस समारंभ त्याच दिवशी ५.०० वाजता मारुती मंदिर सोमवार पेठ मालवण येथे होणार आहे. सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.

गट क्रमांक १
बालवाडी ते इयत्ता तिसरी
प्रथम क्रमांक रोख रुपये १०००/- व प्रशस्त्रीपत्र
द्वितीय क्रमांक रोख रुपये ७००/- व प्रशस्तीपत्र
तृतीय क्रमांक रोख रुपये ५००/- व प्रशस्तीपत्र
उत्तेजनार्थ १ रोख रुपये ३००/- व प्रशस्तीपत्र
उत्तेजनार्थ २ रोख रुपये ३००/- व प्रशस्तीपत्र
सर्व सहभागी स्पर्धकांना भेट वस्तू व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

गट क्रमांक: २
इयत्ता चौथी ते सातवी
प्रथम क्रमांक रोख रुपये १५००/- व प्रशस्तीपत्र
द्वितीय क्रमांक रोख रुपये १२००/- व प्रशस्तीपत्र
तृतीय क्रमांक रुपये ८००/- व प्रशस्तीपत्र
उत्तेजनार्थ १ रोख रुपये ५००/- व प्रशस्तीपत्र
उत्तेजनार्थ २ रोख रुपये ५००/- व प्रशस्तीपत्र
सर्व सहभागी स्पर्धकांना भेट वस्तू व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धकांनी नाव नोंदणी अरविंद सराफ - ९४२२४३४८३१ यांच्याकडे १९ ऑगस्ट पर्यंत दुपारी २.०० वाजेपर्यंत करणे आवश्यक आहे.तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन मालवण व्यापारी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

ruchira top